AWARD OF BEST MANAGING DIRECTOR

IMG-20160711-WA0018

भारतीय शुगर या देशपातळीवरील संस्थेकडून समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव तुकाराम पावसे यांना सहकारी साखर कारखानदारी मध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय "बेस्ट मॅनेजींग डायरेक्टर को - ऑपरेटिव्ह शुगर मील " अवॉर्ड कोल्हापूर येथे  प्रदान करण्यात आला.