Sakhar Potyache Pujan 30/03/2018

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर येथे दि ३०/०३/२०१८ रोजी सहा लाख एक साखर पोत्याची पूजा आमदार राजेशजी टोपे साहेब , मा. मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा हस्ते होणार आहे