AWARD OF BEST MANAGING DIRECTOR
भारतीय शुगर या देशपातळीवरील संस्थेकडून समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव तुकाराम पावसे यांना सहकारी साखर कारखानदारी मध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय "बेस्ट मॅनेजींग डायरेक्टर को - ऑपरेटिव्ह शुगर मील " अवॉर्ड कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.